शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
2
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
3
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
4
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
5
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
6
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
7
Gautam Gambhir: गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडिया सुपर फ्लॉप; ११ लाजिरवाण्या विक्रमांची नोंद!
8
टीम इंडियाने 'बुटका' म्हणून हिणवलं, विजयानंतर बवुमा म्हणाला- आता आत्मविश्वास आणखी वाढलाय...
9
संविधान दिन २०२५: PM नरेंद्र मोदींचे देशाला खुले पत्र; म्हणाले, “निवडणुकीत मतदानाची संधी...”
10
काजू, बदाम, पिस्ता आणि शेरनी बाई...; मतदार यादी पाहून अधिकारीही झाले थक्क! हटके नावांमागे कारण काय?
11
“भाजपाची ठोकशाही सहन करणार नाही, सत्तेचा माज उतरायला वेळ लागणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्याला गाडीत कोंबून मारहाण; आरोपीचा व्हिडीओ समोर आल्याने नवा ट्विस्ट
13
थार मालकाची सटकली...! हरियाणाच्या DGP ना कायदेशीर नोटीस पाठविली, म्हणाला, मी ३० लाख मोजून...
14
आज अर्ध्या किमतीत मिळतोय HDFC AMC चा शेअर; का चर्चेत आहे हा स्टॉक?
15
"घरात चाललीय मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर...", पूजाने घेतला सोहमच्या नावाचा हटके उखाणा
16
“आमच्या उमेदवाराला विजयी करा अन् १० लाख मिळवा”; भाजपा नेत्याची अख्ख्या गावाला खुली ऑफर
17
Satara Accident Video: रस्ता ओलांडण्यापूर्वीच मृत्यूची झडप! फलटणमध्ये मिनी बसने डिव्हायडर तोडत चिरडले
18
लिव्ह-इन पार्टनरला संपवलं? तरुणीचा मृतदेह रुग्णालयात सोडून प्रियकर पसार; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप
19
SMAT: सीएसकेच्या उर्विल पटेलचं वादळी शतक; १८३ धावांचे लक्ष्य अवघ्या १२.३ षटकांत गाठले!
20
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

विवस्त्र धींड काढल्याप्रकरणी १९ जणांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 13:42 IST

नांदेड येथील प्रकरण

ठळक मुद्देअनैतिक संबंधाच्या संशयावरुन महिला व पुरुषाची घेतली होती अब्रूसरकारतर्फे १८ तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. ११ - अनैतिक संबंधाच्या संशयावरुन महिला व पुरुषाची विवस्त्र धींड काढून त्यांना बांधून ठेवत मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या प्रकरणात जळगाव न्यायालयाने गुरुवारी नांदेड, ता.धरणगाव येथील १९ जणांना १ वर्ष कैद व आणखी वेगवेगळ्या कलमाखाली वेगवेगळी शिक्षा सुनावली आहे. याचप्रकरणातील दोन जणांची मात्र पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे.राज्यभर गाजलेल्या या खटल्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागल होते. हा निकाल गुरुवारी १० रोजी सुनावण्यात आला.यांना झाली शिक्षाआबा उर्फ गजानन सोमनाथ कोळी, गोनट्या उर्फ गोकुळ सुरेश कोळी, विकास अशोक कोळी, भरत प्रकाश कोळी, उखर्डू देवचंद कोळी, महेश सुधाकर कोळी, विनोद नामदेव कोळी, रवींद्र नथ्थू कोळी, रामचंद्र भगवान कोळी, जीवन नेताजी कोळी, एकनाथ उर्फ छोटू रघुनाथ कोळी, दगडू अभिमन कोळी, भटू रमेश कोळी, संजय शालिक कोळी, सुभाष भिका कोळी,भरत उर्फ भुऱ्या पुंडलिक कोळी, विजय नारायण कोळी, ज्ञानदेव नागो कोळी, युवराज राजाराम कोळी यांना शिक्षा सुनावण्यात आली तर या गुन्ह्यातील ईश्वर राजाराम कोळी,नथ्थू पुंडलिक कोळी, बापू संतोष कोळी व भैय्या उर्फ समाधान नथ्थू कोळी हे चार जण मयत झाले आहेत. तर मंगल हरी सुतार, एकनाथ सोनु मोरे या दोघांना पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.सरकारतर्फे १८ तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासलेया खटल्यात सरकारपक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले तर बचावपक्षातर्फे ३ साक्षीदार तपासण्यात आले.यावेळी फिर्यादी पीडित महिला, तिची मुलगी, पीडित अनिल चौधरी, समाजसेविका अरुणा कणखरे, तपासाधिकारी एस.के. चव्हाण, पोलीस निरीक्षक योगराज शेवगण आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या आहेत.दरम्यान, ही घटना समाजाला कलंक लावणारी व पीडितेच्या अब्रुचा प्रश्न असल्याने सर्व आरोपींनी प्रत्येकी एक हजार रुपये दोन्ही पीडितांना देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकारी वकील आशा शर्मा यांनी या खटल्यात अखेरपर्यंत जोरदार युक्तीवाद केला.जळगाव येथील न्या.निलिमा पाटील यांच्या न्यायालयात हा खटला चालला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.आशा शर्मा यांनी कामकाज पाहिले.या खटल्याचा निकाल समाधानकारक असला तरी संशयितांना आणखी कठोर शिक्षा व्हावी यासाठी वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. स्त्री जातीला व समाजाला कलंक लावणारी ही घटना होती.-आशा शर्मा, सरकारी वकील

टॅग्स :Courtन्यायालयJalgaonजळगाव