शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

विष्णू पवार यांचे अपघाती निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:31 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू दौलतराव पवार (५०) यांचा सिंदखेडराजा -दुसरबीड मार्गावर रविवारी झालेल्या अपघात  मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू दौलतराव पवार (५०) यांचा सिंदखेडराजा -दुसरबीड मार्गावर रविवारी झालेल्या अपघात मृत्यू झाला.मित्राच्या मुलाचा विवाह आटोपून मित्रांसोबत ते कारने जालन्याकडे येत होते. त्यांची कार राहेरी गावाजवळ आल्यावर पंक्चर झाल्याने ते गाडीच्या खाली उतरुन रस्त्याच्या बाजूला थांबले होते.तेवढ्यात भरधाव आलेल्या ट्रक चेचीस (क्र. टाटा ४२२३ टी) ने त्यांना पाठीमागून धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश भीमराव पाचरने यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक मोहम्मद आरिफ मोहम्मद रशीद (५५, रा. सईदनगर गाझियाबाद, उत्तर प्रदेश) याच्याविरुध्द किनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लोढे करीत आहेत. विष्णू पवार हे १९९४ पासून जालना बाजार समितीचे संचालक होते. त्यांचे वडील दौलतराव पवार हे देखील जालना बाजार समितीचे १९९५ ते १९८१ या काळात उपसभापती होते. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी जालना येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू