Video: रस्त्यावरील खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी अब्दुल सत्तारांना अडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 14:59 IST2022-08-15T13:35:51+5:302022-08-15T14:59:24+5:30
सदर प्रकरणावरुन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना ध्वजारोहण केल्यानंतर अडवले.

Video: रस्त्यावरील खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी अब्दुल सत्तारांना अडविले
जालना : शहराजवळील कन्हैयानगर येथे अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यात पडून जामवाडी येथील तरुण शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. भगवान मुरलीधर बडदे असं या तरुणाचं नाव असून तो ४२ वर्षांचा होता.
सदर प्रकरणावरुन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना ध्वजारोहण केल्यानंतर अडवले. दीडशे वर्षांपासून वापरता असलेल्या रस्त्याचे काम अडविणाऱ्या संबंधित विभगाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ,अशी मागणी यावेळी करण्यात आली.
जालना : शहराजवळील कन्हैयानगर येथे अर्धवट रस्त्यावरील खड्ड्यातपडून जामवाडी येथील तरुण शेतकऱ्याच्या मृत्यू झाला. सदर प्रकरणावरुन शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना ध्वजारोहण केल्यानंतर अडवले. pic.twitter.com/aZAjmCyCvZ
— Lokmat (@lokmat) August 15, 2022