coronavirus : जालन्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 13:48 IST2020-05-11T13:48:07+5:302020-05-11T13:48:32+5:30

परतूर तालुक्यातील एक महिला कोरोना मुक्त झाल्याने तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Two more patients positive in the Jalana; total 13 patients | coronavirus : जालन्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३ वर

coronavirus : जालन्यात आणखी दोन पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १३ वर

जालना : येथील जिल्हा रूग्णालायत काम करणारी एक परिचारीका आणि एक राखीव दलाचा जवान अशा दोघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल सोमवारी सकाळी प्राप्त झाला. त्यामुळे जालना जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची एकूण संख्या १३ झाली आहे.

यापूर्वी परतूर तालुक्यातील एक महिला कोरोना मुक्त झाल्याने तिला रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

Web Title: Two more patients positive in the Jalana; total 13 patients