शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

कामगार पाल्यांसाठी अडीच कोटींची शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 12:45 AM

बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बांधकाम कल्याण मंडळाच्या वतीने जिल्ह्यातील २ हजार ६६१ पात्र कामगारांना शैक्षणिक शिष्यवृत्तीपोटी मंडळाच्या वतीने २ कोटी ६८ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत. यातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठीची मदत होत आहे.बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारासाठी विविध योजना राबविण्या येते. यामध्ये बांधकाम कामगार, दगडकाम, रंगकाम, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन तसेच विद्युत काम, विटांचे तसेच कौलारु काम, सौरउर्जेशी निगडीत, वातानुकुलीन यंत्र दुरुस्ती, कामगारांच्या पाल्यासाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती यासह २८ प्रकारचे काम करणाऱ्या कामगारांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आर्थिक परिस्थिमुळे बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होवू नये म्हणून शासनाच्या कामगार मंडळाकडून कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणावर खर्च करण्यासाठी शिष्यृवृत्ती स्वरुपात काही रक्कम देण्यात येते. जिल्ह्यात सध्या ६० हजार कामगारांची नोंद आहे. त्यापैकी ३६ हजार कामगार हयात आहेत. मात्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध चांगल्या योजनांची जनजागृतीच्या अभावामुळे कामगारांना आपल्या हक्काच्या योजनांची माहिती होत नाही. यामुळे अनेक कामगार विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. जिल्ह्यात २०११ पासून आॅगस्ट २०१९ पर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी २ हजार ६६१ कामगार पात्र ठरले आहेत. त्यांना २ कोटी ६८ लाख १३ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीLabourकामगारgovernment schemeसरकारी योजनाEducation Sectorशिक्षण क्षेत्र