शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांचा आत्मविश्वास दुणावला; पहिल्यांदाच सांगितला सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याचा आकडा!
2
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
3
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
4
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
5
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
6
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
7
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
8
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
9
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
10
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
11
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
12
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
13
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
14
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
15
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
16
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
17
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
18
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
19
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
20
"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण

खटारा बसेसला प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 12:19 AM

जाफराबाद आगाराच्या अनेक बसेस सध्या खटारा झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जाफराबाद आगाराच्या अनेक बसेस सध्या खटारा झाल्या आहेत. या बसेसच्या नेहमीच्या त्रासाला प्रवासी वैतागले आहेत. गुरुवारी पहाटे जाफराबाद येथून सिडकोकडे जाणारी बस टेंभुर्णी जवळ येताच जिजाऊ महाविद्यालयाजवळ अचानक बंद पडली. नेमके या बसला काय झाले हे चालकालाही कळेना. शेवटी आगारातून मेकॅनिकलला बोलावे लागले. एक ते दिड तासानंतर ती बस सुरू झाली.सद्य:स्थितीत जाफराबाद आगाराच्या अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. काहिच्या खिडक्या मोडक्या, काहिंची सिटे तुटलेली तर काहिंचा कर्कश आवाज अशा एक ना अनेक समस्या या बसेसला लागलेल्या आहेत. यातील अनेक बसेस या जुन्याही झाल्या आहेत. लांब पल्ल्यासाठी सुस्थितीतीलच बसेस पाठविणे गरजेचे आहे. याकडे एसटी महामंडळाने लक्ष देवून आगारासाठी साध्या दराच्या नवीन बसेस उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राजू करवंदे यांनी केली.सध्या सैलानी यात्रा सुरू असल्याने आणखी बसेसची गरज भासणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगर प्रमुख लक्ष्मण लोखंडे म्हणाले, येत्या काही दिवसांमध्ये आगाराला नविन बसेस मिळणार आहेत.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स