शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

तीन तलाठ्यांच्या अंगावर घातले ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:16 AM

अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले आहेत. तर अन्य दोघांनी ट्रॅक्टर अंगावर येत असल्याचे दिसतात इतरत्र उडी घेऊन जीव वाचवला.गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळूचा उपसा करून त्याची वाहतूक करणा-या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना महसूल विभागाकडून या वाळू चोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंबडचे तहसीलदार किशोर देशमुख यांच्या सूचनेवरून गुरूवारी दुपारी तीन वाजता तलाठी कृष्ण मुजगूले, अमोल कोंकटवार, आर. आर. कुंडगिर हे गोदापात्रात गेले होते. यावेळी ट्रॅक्टरचालक गोलू तिवारी यांनी या तिघांच्या अंगावर ट्रॅक्टर घातले. तसेच खाली उतरून तलाठ्यांसोबत वाद घालून धक्काबुक्की करून धमकी दिल्याची तक्रार किशोर मुजगूले यांनी दिली आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरूध्द सरकारी कामात अडथळा करण्यासह जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :sandवाळूRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी