शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

उद्धव ठाकरे साधणार शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:40 IST

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर ९ जानेवारी रोजी येणार असून बीड येथील सभा आटोपून ते औरंगाबादकडे जाताना जालना येथेही शेतकºयांशी संवाद साधणार आहेत.जालना येथे दुपारी २ वाजता अंबड चौफुलीवरील मातोश्री लॉन्स व त्यानंतर बदनापूर येथे दुपारी ३ वाजता चाणक्य मंगल कार्यालयात शेतक-यांशी संवाद साधणार आहेत. ७ जानेवारी रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे यांनी जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिका-यांची बैठक माजी आ. संतोष सांबरे यांच्या उपस्थितीत घेतली. यात ठाकरे यांच्या दौºयाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर,ए.जे.बोराडे यांनी केले. बैठकीस उपजिल्हाप्रमुख राव साहेब राऊत, यादवराव राऊत, बबनराव खरात, संतोष मोहिते उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीdroughtदुष्काळ