शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
7
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
8
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
9
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
11
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
12
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
13
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
14
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
15
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
16
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
17
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
18
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
19
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
20
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रमुख चार रस्त्यांसाठी दहा कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:32 IST

शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ...

शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था लक्षात घेऊन आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून सतत पाठपुरावा केला. याचा परिणाम म्हणूनच शहरातील मुर्गी तलाव पोलीस चौकी ते बाबूराव काळे चौक (२ कोटी), शिवाजी महाराज पुतळा ते जिजामाता चौक (३ कोटी), यासह जुना जालना भागातील मंमादेवी मंदिर ते रेल्वेस्थानक या रस्त्यासाठी (३ कोटी ७५ लाख) आणि शिवाजी महाराज पुतळा ते गुरु बच्चन चौक (१ कोटी २५ लाख) असा निधी मंजूर झाला असून, त्यासंदर्भतील शासन निर्णय १० फेब्रुवारी रोजी काढण्यात आला आहे.

एकूणच हा निधी मिळाल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार असून, या चारही रस्त्यांची बिकट अवस्था झाली होती. मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकांना या मार्गावरून जाताना अडचणी येत होत्या. त्या आता दूर होणार असून, हे रस्ते ट्रीमिक्सचे होणार आहेत.

चौकट

आणखी निधी आणणार

शहरातील रस्ते तसेच अन्य विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत झालेल्या बैठकीनुसार लवकरच आणखी भरीव निधी मिळणार असल्याची माहिती आ. गोरंट्याल यांनी दिली. त्यातून वेगवेगळ्या भागातील रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या, सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प मार्गी लागणार आहेत.