शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी अध्यापनात तंत्राचा उपयोग करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 01:23 IST

शिक्षकांनी ‘कहूत’ व ‘स्काईप’ यांसह इतर तंत्राचा दैनंदिन अध्यापनात जास्तीत- जास्त उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता स्मिता कापसे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जिल्हा परिषद शाळेतील मुलांनाही तंत्रज्ञानाधारित शिक्षण नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून कसे देता येईल, यासाठी शिक्षकांनी ‘कहूत’ व ‘स्काईप’ यांसह इतर तंत्राचा दैनंदिन अध्यापनात जास्तीत- जास्त उपयोग करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता स्मिता कापसे यांनी केले.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली व डायट प्राचार्य डॉ. राजेंद्र कांबळे व शिक्षणाधिकारी प्रा. कैलास दातखिळ यांच्या नियोजनानुसार अंबड तालुक्यातील शिक्षकांसाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे पाच दिवशीय निष्ठा प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी गटशिक्षणाधिकारी विपुल भागवत, केंद्रप्रमुख आर. एम. फटाले, आर. एस. बांगर, आर. आय. शेख, विषय सहायक संतोष मुसळे, साधन व्यक्ती सतीश देशमुख, अशोक पवार, कचरु शिंदे, सतीश मेहेत्रे, विष्णू राठोड, कविता गव्हाड यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना कापसे म्हणाल्या, आज प्रत्येक पालकाजवळ स्मार्ट फोन आहे. यात मुलांच्या गुणवत्तेसाठी उपयुक्त असे विविध शैक्षणिक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पालकांनी ते डाउनलोड करून मुलांना त्यातील घटक शिकविले तर ते ज्ञान चिरकाल मुलांच्या स्मरणात राहिल. ‘कहूत’ हे एक आॅनलाईन पोर्टल आहे. ‘कौन बनेगा करोडपती’ सारखी प्रश्न यातून मुलांना विचारले जावू शकतात. ज्यामुळे मुलांच्या उपजत सृनशीलतेला चालना देण्यासोबतच शिक्षकांनी वर्गात शिकविलेल्या पाठ्यघटकांचे मूल्यांकन करण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी घेण्यासाठी याचा उपयोग होतो. असेही स्मिता कापसे यांनी यावेळी सांगितले.‘कहूत’चा डेमो नितीन रोहकले व साधन व्यक्ती सतीश म्हेत्रे यांनी करून दाखविला. नीता आरसुळे यांनी स्काईप कॉन्फरन्सचे नियोजन करून प्रशिक्षणार्थींना पोतुर्गाल येथील एज्युकेटर मॅन्यूइला कोरेआ यांच्याशी प्लॅस्टिक प्रदूषणाचा धोका याविषयी प्रशिक्षण वर्गास मार्गदर्शन केले. यात केंद्रप्रमुख सोनुने यांनी शिक्षण आधारित प्रश्न विचारून संवाद साधला. तत्पूर्वी ‘कहूत’ व ‘स्काईप’ या वेबपोर्टलचे प्रात्यक्षिक सर्व प्रशिक्षणार्थींनी केले.

टॅग्स :Teacherशिक्षकTeachers Councilशिक्षक परिषदJalna z pजालना जिल्हा परिषद