शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

गृहनिर्माण घोटाळा करून कर्मचाऱ्यांना लुटणाऱ्या बिल्डरवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST

फकिरा वाघ : जाफराबाद सहाय्यक निबंधकांना निवेदन टेंभुर्णी : केवळ जाफराबाद तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंत गटविमा योजनेतून ...

फकिरा वाघ : जाफराबाद सहाय्यक निबंधकांना निवेदन

टेंभुर्णी : केवळ जाफराबाद तालुक्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंत गटविमा योजनेतून गृहनिर्माण घोटाळा करून हजारो कर्मचाऱ्यांची लूट करणाऱ्या बिल्डर्सवर कठोर कारवाई करा, अशी मागणी गृहनिर्माण संघर्ष कृती समितीचे राज्याध्यक्ष फकिरा वाघ यांनी केली. या मागणीचे निवेदन जाफराबाद सहाय्यक निबंधकांना देण्यात आले.

वाघ म्हणाले की, राज्यभरातील जिल्हा परिषदेचे शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक या योजनेत झाली असून, या घोटाळ्यात दोषी असलेल्या बिल्डर्ससह सर्वांवर शासनाने कठोर कारवाई करावी. या गृहनिर्माण घोटाळ्यात गटविमा योजनेतून कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज उचलून आज वीस वर्षे झाली तरी संबंधित कर्मचाऱ्यांना अद्याप घरे मिळालेली नाहीत. या कर्जाचे व्याज आज मुद्दलीपेक्षा जास्त झाले असून, या कर्मचाऱ्यांना विनाकारण हा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचेही ते म्हणाले. यावेळी अंकुश इंगळे, संजय निकम, गजानन डोमळे, सुधाकर चिंधोटे, भाऊसाहेब जाधव, सुनील अंभोरे, भगवान रक्ताडे, एन. डी. सुतार आदींची उपस्थिती होती.

फोटो

सहाय्यक निबंधकांना निवेदन देताना संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष फकिरा वाघ व पीडित कर्मचारी उपस्थित होते.