शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
3
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
4
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
5
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
6
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
7
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
8
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
9
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
10
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
11
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
12
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
13
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
14
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
15
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
16
टीम इंडिया ९३ धावांवर 'ऑलआउट', दुसरीकडे करुण नायरने एकट्याने केल्या त्यापेक्षा जास्त धावा
17
अजय देवगणपेक्षाही खतरनाक! विकी कौशलच्या 'तौबा तौबा' गाण्यावर काजोलने केला डान्स, सर्वांची हसून पुरेवाट
18
पुण्यातील या नगर परिषदेत ठाकरे आणि शिंदे गट एकत्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला पाठिंबा
19
"इंडस्ट्रीत पदार्पण मिळू शकते, पण...", करीना कपूर बॉलिवूडमधील नेपोटिझ्मबद्दल स्पष्टच बोलली
20
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
Daily Top 2Weekly Top 5

चौकाचे लवकरच सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर चौकात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावरकर चौकात बुधवारी आदरांजली वाहण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाचे लवकरच सुशोभीकरण हाती घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली. सावरकरांचे कार्य कोणीही विसरू शकत नाही. देशातील सर्वच महापुरूषांनी देश स्वतंत्र करण्यासाठी सोसलेल्या हालअपेष्टा वादातीत आहेत. त्यांचे स्मरण नियमित झालेच पाहिजे, असेही नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्यायावेळी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी नितीन नार्वेकर, उद्योजक रमेशभाई पटेल, पारसनंद यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती. उपनराध्यक्ष राजेश राऊत, पारसनंद यादव यांनीही मनोगत व्यक्त करून अभिवादन केले. यावेळी अमित कुलकर्णी, डॉ.दिलीप लाड, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, अ‍ॅड. विलास कुलकर्णी, प्रथमेश कुंटे, जगन्नाथ कातारे, सुरेश मुळे, सिद्धू पिंपरकर, गोपी मोहिदे, संकेत मोहिदे, सौरभ पाठक, अमोल देशमुख, किशोर माधवले, अक्षय जैन, धनंजय क्षीरसागर, कृष्णा उपरे, कृष्णा दंडे, राहुल मुळे, शुभम कौडगावकर आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरJalana Muncipalityजालना नगरपरिषदnagaradhyakshaनगराध्यक्षSocialसामाजिक