शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

बेवारस सुटकेस आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:10 AM

संभाजीनगर भागात बेवारस सुटकेस आढळून आल्याने शुक्रवारी खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील संभाजीनगर भागात बेवारस सुटकेस आढळून आल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. बॉम्ब असल्याच्या अफवेमुळे नागरिक व पोलिसांची तारांबळ उडाली होती.जालना शहरातील संभाजीनगर भागातील अहिल्याबाई होळकर सभागृहाच्या मैदानावर बेवारस बॅग असल्याची अफवा नागरीकांमध्ये पसरली. या आफवेमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावारण पसरले होते. सदर बातमी पसरताच बॉम्ब नाशक पथक व भोकरदन नाका चौकी चे पथक घटनास्थळी तातडीने पोहचून बेवारस बॅगेची तपासणी केली, आसता, बॅगमध्ये दवाखान्याचे काही साहित्य व डॉक्टरची ची किट असल्याचे निष्पन्न झाले. बॅगमध्ये बॉम्ब सारखी संवेदनशील वस्तू नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन बॉम्ब शोधक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस. एल. वैष्वव यांनी यावेळी केले.

टॅग्स :PoliceपोलिसSocialसामाजिक