शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रिसालाची कार्यकारिणी गठीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:09 IST

होलिका उत्सवाची परंपरा यंदाही तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यासाठी हत्ती रिसाला समितीची बैठक नुकतीच पार पडली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील होलिका उत्सवाची परंपरा यंदाही तेवढ्याच उत्साहाने साजरी करण्यासाठी हत्ती रिसाला समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नूतन कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. यात अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अंकुश राऊत, कार्याध्यक्ष सुभाष देविदान, सरचिटणीस रमेश गोरक्षक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.१३१ वर्षापासून जालना शहरात धुलीवंदनाच्या दिवशी हत्ती रिसाला समितीची मिरवणूक काढण्यात येते. ज्या भागातून ही मिरवणूक मार्गक्रमण करते त्या भागातील रंग खेळणे थांबविण्याची परंपरा आहे. रंगारखिडकी येथून ही मिरवणूक काढण्यात येते. मिरवणुकीत हत्तीवर बसलेला राजा हा रेवड्या आणि साखर फुटाणे उधळतो. त्यानंतर रंगखेळणे बंद होते. यानिमित्त विविध हस्य कवी आपल्या खुमासदार शैलीत रंगारखिडकी येथून कार्यक्रम सादर करतात. ओला रंग खेळण्याऐवजी गुलाल खेळण्याचे आवाहन पर्यावरणकडून केल्याने आता ही पध्दत येथे अवलंबली जात आहे.या कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांमध्ये कोषाध्यक्ष दिगंबर पेरे, उपाध्यक्ष ओम भारूका, हरीभाऊ देविदान, राधेश्याम जैस्वाल, दुर्गैश कठोठीवाले, गोविंदप्रसाद मुंदडा, श्याम लोया, इकबाल पाशा, शेख महेमूद, विजय पंडित, गोपाल अग्रवाल, संजय दाड, हिरालाल पिपरीये, गोविंद गाजरे, सूर्यकांत पवार, सखाराम मिसाळ, डॉ. जनार्धन शहाणे, भगवानराव सिंधदनकर यांचा समावेश आहे. मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यातील अनेक मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. तर सदस्यांमध्येही शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणा-यांना स्थान देण्यात आले आहे.

टॅग्स :HoliहोळीSocialसामाजिकcultureसांस्कृतिक