शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन महसूल पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:05 AM

अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान आठ दिवसापूर्वी महसूलच्या अधिकाऱ्यांनी गोदावरी नदी पात्रातील वाळूचे अवैध साठे जेसीबीच्या मदतीने नदी पात्रात टाकले होते.ही कारवाई संपल्यानंतर वाळू माफियांनी लगेचच डोके वर काढत नदी पत्रातून अवैध वाळूचा उपसा सुरु केला होता. गोंदी पोलिसांनी शुक्रवारी नदीपात्रात जाऊन सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.ही कारवाई गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, पो कॉन्स्टेबल अशोक गाढवे, पोहार, पगारे, खांडेकर, आढाव यांच्या पथकाने पार पाडली. पोलीस कॉन्स्टेबल यशवंत मुंडे यांच्या फिर्यादीवरून गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच पोलीस आणि महसूल विभागाने वारंवार कारवाई करूनही वाळू माफिया कुणालाच जुमानत नाहीत. यामुळे वाळू वाहतुकीला चालना मिळत असून, यामुळे वाळुची कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळतात.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग