फोटो पट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST2021-02-20T05:30:09+5:302021-02-20T05:30:09+5:30

पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना प्राचार्य राजाराम डोईफोडे, मुख्याध्यापक विलस लोखंडे, प्राचार्य सुधाकर शिरसाठ, ...

Photo strap | फोटो पट्टा

फोटो पट्टा

पारध येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना प्राचार्य राजाराम डोईफोडे, मुख्याध्यापक विलस लोखंडे, प्राचार्य सुधाकर शिरसाठ, अधीक्षक किशोर वाघ, अमोल बांडगे, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. अर्जुन राजबिंडे, प्रा. धनराज भोसले व इतर.

जालना येथील स.भू. प्रशालेत प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना प्रा. लक्ष्मण गोर्डे, सुग्रीव गायकवाड, जीवन आमले, रघुनाथ हाडे, मनोज तडवी, सुभाष बोधनाड, रत्नाकर लांडगे, नीलिमा दंडे, शकुंतला वाडेकर, उषा जाधव, नीता दहीवाळ, बिना पाठक, विद्या दाबके, लक्ष्मण वाघमारे, सुलोचना वाघमारे आदी.

जालना शहरातील आनंदनगर भागात प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना भीमाबाई बोरुडे, अनुराधा हेरकर, सीमा बोरुडे, सुरेखा बोरुडे, ज्योती बोरुडे, सुरेश बोरुडे, संजय हेरकर, पूजा बोरुडे व इतर.

जालना शहरातील ज्येष्ठ नागरिक मंचच्या वतीने अभिवादन करताना अंकुशरावर राऊत, मंचचे अध्यक्ष ज्ञानदेव पायगव्हाणे, अंकुशराव देशमुख, डॉ. उजवणे, वसंतराव कवडे, लक्ष्मीकांत कंकाळ, शहापूरकर, तुळशीराम वेळेस, प्रा. रामभाले, धर्मेश उजवणे, सुषमा पायगव्हाणे, मुन्ना गजभिये, ज्ञानेश्वर कव्हळे आदी.

माहोरा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना संतोषकुमार गोरकर, मुख्याध्यापक अनिल गवई, केंद्रप्रमुख डी. के. सोनुने, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हले, बी.बी. खांडेभराड, मधुकर इंगळे, अर्चना भांडेकर, एस.आर. गरडबडे, सुमन गिरी व इतर.

दाभाडी येथील सार्वजनिक वाचनालयात प्रतिमा पूजन करून अभिवादन करताना संस्थापक अध्यक्ष नामदेव मिसाळ, सरपंच दत्तू मिसाळ, लक्ष्मण मिसाळ, नारायण मिसाळ, काकासाहेब नंदनवरे, उपसरपंच नामदेव मिसाळ, ग्रंथपाल विकास मिसाळ व ग्रामस्थ.

Web Title: Photo strap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.