कारवाईची माहिती देताना भारस्कर यांनी या भागातील मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून लवकरच त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांकडे पाठवणार असल्याची माहिती दिली. ...
शिवसेनेचे नेते तथा पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे विधानसभा सदस्यत्व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वि. नलावडे यांनी शुक्रवारी रद्द केले. ...
गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी नऊ हजारांची लाच स्वीकारणा-या आष्टी (ता.परतूर) येथील कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ताब्यात घेतले. ...
शासकीय यंत्रणांची सर्व स्तरांवर चर्चा होऊन कृती आराखडा तयार केला गेला पाहिजे. तरच समाजातील एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा दावा इंडस प्रकल्प संचालक मनोज देशमुख यांनी शुक्रवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केला. ...
घनसावंगी तालुक्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाळू तस्करी करणारे महसूल प्रशासनालाही जुमानत नाही. मात्र, परभणी लोकसभा मतदार संघातील शिवणगाव (ता.घनसावंगी, जि. जालना ) दौ-यावर आलेले खासदार संजय जाधव यांचा ताफा अवैध वाळू वाहतुकीमुळे अकडला. ...
जालना शहरातील नवीन व जुना जालन्याला जोडणाºया लोखंडी पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचे आयुर्मान संपले असल्याचा अहवाल संबंधित विभागाच्या अधिका-यांनी यापूर्वीच दिला आहे ...