खड्डेमय रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना खोदलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी खड्ड्यात आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. राजूर-टेंभुर्णी मार्गावरील खामखेडा पाटीजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली. रवींद्र भिकनराव वायाळ (३५, ...
जुना जालन्यातील गांधीचमन चौक ते रेल्वेस्थानक रस्त्यावर भरणारा रविवार बाजार आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच बनले आहे. रविवारी दुपारी रेल्वेस्थानक चौकात तब्बल दीड तास वाहतूक कोंडी झाली. यात एक रुग्णवाहिकेसह अप्पर पोलिसांची गाडीही अडकून पडली. ...
येथील नरिमाननगरातील श्रीक्षेत्र दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा, विकास व बालसंस्कार केंद्रात रविवारी भक्तिमय वातावरणात दत्त जयंती साजरी करण्यात आली. दिगंबरा....दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त अशा जयघोष ...
अंबडमधील दत्तजयंती संगीत महोत्सव ही शास्त्रीय संगीतात रौप्यमहोत्सवी परंपरा संगीतोत्सव निधीअभावी खंडित झाला होता. यंदा कलाकार आणि रसिकप्रेक्षकांच्या आग्रहामुळे संगीतोत्सावाचा सूर घुमणार आहे. ...
गटविकास अधिकाºयांनी आर्थिक देवाण-घेवाणीतून अधिकच्या सिंचन विहिरींना मान्यता दिली. शेतकºयांनी उसनवारी करून विहिरी खोदल्या. आता त्यांना पैसे मिळणार कसे, असा सवाल जिल्हा परिषदेच्या शनिवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला. ...
ईद-ए-मिल्लादुन्नबीनिमित्त शहरातून शनिवारी रॅली काढण्यात आली. यामध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रॅलीत घोडस्वारांसह रथामध्ये बसलेल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...
अंबडमधील दत्तजयंती संगीत महोत्सव ही शास्त्रीय संगीतात रौप्यमहोत्सवी परंपरा संगीतोत्सव निधीअभावी खंडित झाला होता. यंदा कलाकार आणि रसिकप्रेक्षकांच्या आग्रहामुळे संगीतोत्सावाचा सूर घुमणार आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीच्या याद्यांचा घोेळ संपता संपायला तयार नाही. बँकांकडे पैसे आलेले असतानाही पडताळणीच्या नावाखाली अद्याप एकाही शेतकºयाला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. पदाधिकारी व प्रशासन केवळ बैठका घेण्यात व्यस्त ...