दारिद्र्य रेषेखालील कुुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासाठी केंद्रामार्फत उज्ज्वला गॅस योजना राबविण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ४३७ कुटुंबांना या योजनेअंतर्गत गॅस वाटप करण्यात आल्यामुळे या कुटुंबांना चुलीच्या धुरापासून मु ...
वारंवार तक्रार करूनही स्वस्त धान्य मिळत नसल्याने घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथील ग्रामस्थांनी सोमवारी जांबसमर्थ तलावात जाऊन जलसमाधी आंदोलन केले. ...
भोकरदन तालुक्यातील प्रियकराचा शोध घेण्यासाठी पुण्याची २३ वर्षीय पे्रयसी रविवारी पहाटे भोकरदन शहरात पोहोचली. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रस्त्यावरून जाणा-या या युवतीकडे चौकशी केली आणि हा प्रकार समोर आला. ...
जळगाव सपकाळ येथील कोल्हापुरी बंधा-याचा स्लॅब खचून शेतक-याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. बाबूराव तुकाराम बुरकुले (५५) असे मृत शेतक-याचे नाव आहे. ...
जालन्यात होत असलेल्या सिडको प्रकल्पाची जागा तीन वेळेस बदलण्यात आली. विकास प्रकल्पांसाठी शहरात जागेची अडचण असली तरी जालन्यात सिडको प्रकल्प आणणारच अशी ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. ...
जालना शहरात विविध ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांना जिल्हाधिकायांनी नोटिसा बजावल्या असून, दहा दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे. ...