जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्या कक्षात जाऊन गुरुवारी तपास अधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा केला. त्यावेळी ते कक्षात आढळून आले नाही. ...
वंजारवाडी शिवारातील गायरानात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून दोन बंगाली तरुणंीसह अन्य दोन महिलांना ताब्यात घेतले. ...
भीमा - कोरेगाव येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला ्रजिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. ...
जालना शहराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या महात्मा फुले मार्केटची उभारणी लवकरात लवकर करण्यासाठी व्यापारी बांधवांनी लोकप्रतिनिधींसह शासनस्तरावर पाठपुरावा करावा, असे आवाहन व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी बुधवारी येथे केले. ...