योग आणि आयुर्वेदच्या प्रचार-प्रसारासाठी पतंजली योग पिठाचे रामदेवबाबा यांचे योग तीन दिवसीय नि:शुल्क योग शिबीर पुढील महिन्यात जालन्यात येथे होणार आहे. ...
आयाबायांचे दु:ख बघून ते कवितेच्या माध्यमातून जगासमोर मांडत आहे. त्यामुळे मलाही जगण्यासाठी आणि खंबीरपणे उभे राहण्यासाठी कविता प्रेरणा देत असल्याचे मत कवयित्री कल्पना दुधाळ यांनी व्यक्त केले. ...
अंबड तालुक्यातील एकनाथनगर येथील एक पत्र्याचे घर व गोठ्याला शनिवारी पहाटे अचानक आग लागली. या आगीत गोठ्यातील बारा शेळ्यांसह एका वासराचा होरपळून मृत्यू झाला. ...
विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने शनिवारी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. ...
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या घटनेतील दोषींवर कारवाई करा, यासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तरुणांसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध ...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत मुलींचे वसतिगृह योजनेतून जिल्ह्यात सात ठिकाणी मुलींच्या वसतिगृहांसाठी शासनाने १० कोटी ५० लाखांचा निधी शुक्रवारी मंजूर केला. या निधीतून उभारण्यात येणाºया वसतिगृहात माध्यमिक शिक्षण घेणाºया जिल्ह्यातील सातशे मुलीं ...