उत्पादक कंपन्यांनी पाणी पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. अन्यथा प्लॅस्टिक कॅरीबॅग वापर व विक्री अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशा आशयाच्या नोटिसा पालिकेने बुधवारी आठ कंपन्यांना बजावल्या आहेत. ...
एरवी पौष महिन्यात आंब्याला मोहर फुटतो. मात्र, यावर्षी हे चित्र अपवादानेच पाहायला मिळत आहे. त्यामुळे जाफराबाद तालुक्यातील केशर आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. ...
अंबड तालुक्यातील एकलहरा शिवारात बिबट्या एका वासरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील एकेरी मार्गावर लवकरच विजेवर रेल्वे धावणार आहे. दुहेरीकरणाचे काम करण्यासोबतच एप्रिलपासून एकेरी मार्गावर विद्युतीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी नांदेड विभागात ‘फूट बाय फूट’ सर्वेक्षणाला १२ जानेवारीपासू ...
पानशेंद्रा शिवारातील सीडपार्कसाठी संपादित करण्यात आलेल्या गट क्रमांक नऊमधील जमिनीचे मोजमाप मंगळवारी स्थानिक नागरिकांनी बंद पाडले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. ...
रोटरी क्लब परिवारातर्फे जालन्यात प्रजासत्ताकदिनी राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्याच्या उद्देशाने ‘सरजमीन’ या देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे दिनेश राठी यांनी दिली. ...