मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे ...
मला कोणीच शांत करू शकणार नाही. माझ्या घराजवळ येऊन वाहनांची तोडफोड केली. झेपणार नाही आणि पेलणार नाही असे जरांगे पाटील म्हणत होते ते हेच आहे का, असा सवाल सदावर्ते यांनी केला. ...
गिरीश महाजन यांनी साधला संवाद ...
या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तविण्यात आली आहे ...
निवडणुकीवर प्रत्यक्ष बहिष्कार टाकणारे प्रल्हादपुर तालुक्यातील प्रथम गाव ठरले आहे. ...
मनोज जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. ...
मनोज जरांगेंनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आज संभाजीराजे छत्रपती यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. ...
उपोषण करा. परंतु पाणी तरी घ्या, अशी विनंती छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केली. ...
दोन दिवसांत गुन्हे मागे घेणार होता, ते घेतली नाही अजून, आरक्षण कधी देणार ? ...
आजपासून पुन्हा आमरण उपोषण; अन्न-पाण्याचा त्याग, उपचारही घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ...