विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकविण्यात येणा-या अन्य विषयांबरोबरच गणित विषय महत्त्वाचा घटक असल्याचे प्रपिादन राज्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी केले. ...
येथील रोटरी परिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीमती दानकुँवर महिला महाविद्यालयाच्या मैदानावर ‘सरजमीन’ या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ...
तरुण व नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावून एक सार्वभौम, शक्तिशाली लोकशाही राष्ट्र उभारणीस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी गुरुवारी येथे केले. ...
सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शहरातील तीन चित्रपटगृहांत ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. विविध संघटनांनी चित्रपट दाखवू नये, असे निवेदन दिल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला. ...