उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने तीस वर्षीय महिलेच्या ताब्यातून चार किलो गांजा जप्त केला. याची बाजार किंमत ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
भाजपचे पक्षप्रवेश सोहळे, शिवसेनेचे कार्यकर्ता मेळावे, काँग्रेसची संविधान बचाव रॅली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ...
पशुधनाची उत्पादकता वाढविणे, उत्पादित दुधाचे योग्य पद्धतीने संकलन, विपणन करून शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी महादूध प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ४०१ गावांची निवड झाली ...
समाधान शिबिराच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समानतेने विकास करण्यावर भर देण्यात येत असून घनसावंगी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी गत तीन वर्ष ...
पोलिसांनी अवैध वाळू उपशाचे वाहन पकडले तर गुन्हा दाखल झाल्यास जामिनावर सुटता येईल, मात्र महसूल प्रशासनाने कारवाई केल्यास दंडात्मक कारवाई. शिवाय या पुढे वाळू तस्करी न करण्याचे शपथपत्राचे झंझट, म्हणून महसूलची दंडात्मक कारवाई नको, थेट पोलिसात गुन्हा दाखल ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहातील लोककवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीत मराठवाडा युवा साहित्य मंडळाच्या वतीने पहिले नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ...
शासनामार्फत राबविण्यात येणा-या पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी ० ते पाच वयोगटातल्या जिल्ह्यातील दोन लाख ६० हजार ६०४ बालकांपैकी दोन लाख ३७ हजार ८०६ बालकांना पोलिओ डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली. ...
लोकसभा निवडणुकीचा कधी विचारही केला नव्हता. मात्र येणा-या निवडणुकीत कुणी अंगावर आल्यास त्यास रोखण्यास आपण सक्षम असल्याने विरोधकांच्या तंबूत घबराट पसरल्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी रविवारी येथे बोलताना सांगितले. ...