शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून, त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. ...
जालना नगर पालिकेत काँगे्रस व राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी असल्याने पालिकेत आघाडीची सत्ता स्थापन झाली. सध्या पालिकेचा कारभार पाहताना आघाडीचे सूर जुळत नसल्याचे दिसून येत आहे ...
शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा ’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. ...
मिनी मंत्रालयाच्या कामकाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या सामान्य प्रशासन, पंचायत व वित्त विभागाला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. तिन्ही विभाग मिळून वर्ग क आणि ड संवर्गातील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाची तब्बल १५५ पदे रिक्त आहेत. ...
सैरभैर गुंतवणूकदारांसाठी निर्धास्त गुंतवणुकीची गुरुकिल्ली म्हणजे म्युच्युअल फंड. अशा या गुरुकिल्लीची सविस्तर माहिती मिळावी, या हेतूने लोकमत आणि आदित्य बिर्ला समूह यांच्या वतीने म्युच्युअल फंड मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
: लायन्स क्लब आॅफ जालन्याच्या वतीने संपूर्ण जिल्हा मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील पाचशे जणांच्या डोळ्यांच्या मोतीबिंदूचे आॅपरेशन यशस्वीरीत्या केले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांतील अधिकारी आणि कर्मचा-यांच्या रिक्त जागांमुळे कारभार संथगतीने सुरू आहे. मूलभूत आणि जीवनावश्यक सुविधांपैकी एक असलेल्या आरोग्य खात्यात तब्बल २५७ कर्मचा-यांची पदे रिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. ...
शहरातील सखी मंच सदस्यांसाठी ‘एकापेक्षा एक अप्सरा’ या लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील मातोश्री लॉन्सवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. ...