लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती; घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावरील घटना - Marathi News | Due to bad roads, delivery of woman on the road | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खराब रस्त्यामुळे महिलेची रस्त्यातच प्रसूती; घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावरील घटना

खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात जाण्यास झालेला विलंब व धक्के बसल्याने एका महिलेची रस्त्यातच प्रसूती झाली. घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी-बानेगाव रस्त्यावर रविवारी सकाळी हा प्रकार घडला. ...

जामवाडीतील जमीन संपादनाचा तिढा सोडविणार - Marathi News | Jamwadi land acquisition will be redressed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जामवाडीतील जमीन संपादनाचा तिढा सोडविणार

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातल्या जामवाडी, गुंडेवाडी शिवारात संपादित केल्या जाणा-या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतक-यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी वरिष्ठ अधिका-यांसोबत बैठक घेणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. ...

हे सरकार अधर्मी -उद्धव ठाकरे - Marathi News | This government is unrighteous - Uddhav Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हे सरकार अधर्मी -उद्धव ठाकरे

केवळ जाहिरातबाजी करणा-या केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...

बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या ठार - Marathi News | Four sheep killed in leopard attack | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या ठार

भोकरदन तालुक्यातील धावडा शिवारात बिबट्याचा हल्ल्यात चार मेंढ्याचा मृत्यू झाला. यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

धर्माला आत्महत्या करायला लावणारे अधर्मी सरकार-उध्द्धव ठाकरे - Marathi News | The unrighteous government trying to commit suicide to Dharma - Vajpayee Thackeray | Latest jalana News at Lokmat.com

जालना :धर्माला आत्महत्या करायला लावणारे अधर्मी सरकार-उध्द्धव ठाकरे

केवळ जाहिरातबाजी करणाºया केंद्र आणि राज्य सरकारवरचा शेतकरी व सर्वसामान्यांचा विश्वास उडाला असून, धर्माला आत्महत्या करायला लावणारे हे अधर्मी सरकार असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ...

अर्थसंकल्प म्हणजे पाकात बुडवलेले गाजर - Marathi News | The budget is a cursed carrot- Raju Shetty criticises | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अर्थसंकल्प म्हणजे पाकात बुडवलेले गाजर

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आलेल्या आहे. हा प्रकार म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी येथे पत्रकार प ...

सौरऊर्जा निर्मितीचा पायलट प्रकल्प राबविणार - Marathi News | Solar power generation pilot project will be implemented | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सौरऊर्जा निर्मितीचा पायलट प्रकल्प राबविणार

जालना जिल्ह्यात सौरऊर्जा निर्मितीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जमिनीचे सर्वेक्षण आठवडाभरात पूर्ण करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिले. ...

मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निमा अरोरा - Marathi News | Nima Arora becomes new CEO | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निमा अरोरा

नंदूरबार येथील सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी निमा अरोरा यांची जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. ...

उद्धव ठाकरे यांची आज घनसावंगीत सभा - Marathi News | Uddhav Thackeray in Ghansawangi today | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उद्धव ठाकरे यांची आज घनसावंगीत सभा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी घनसावंगी येथे येत असून त्यांच्या हस्ते शिवसेना सहसंपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. ...