ओ.एल.एक्स. या संकेतस्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाईन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा ‘नायजेरियन फ्रॉड’चा प्र्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
आॅगस्ट महिन्यात कुंभार पिंपळगाव येथे ‘जपानी मेंदूज्वर’ या दुर्मिळ आजाराचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा आजार आजार कसा उद्भवला, याबाबत तपासणी करण्यासाठी पुणे आरोग्य विभागाच्या सहसंचालक कार्यालयातील शास्त्रज्ञांचे पथक दोन दिवसां ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अनेकांनी पीककर्ज घेतलेले नसतानाही आॅनलाईन अर्ज भरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बँकांसह अंमलबजावणी यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे ...
ओ.एल.एक्स. या संकेत स्थळावर इतरांच्या नावे बनावट खाते तयार करून आॅनलाइन फसवणूक करणा-या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली. हा प्रकार नायजेरीयन फ्रॉडचा प्रकार असल्याचे तपास अधिका-यांनी सांगितले. ...
शासनाने कर्जमाफीच्या कारणावरून कपात केलेला ३० टक्के निधी झेडपीला पुन्हा मिळणार आहे. निधी खर्चासाठी ३१ मार्च २०१९ ची मुदत असली तरी ३१ मार्च २०१८ पर्यंत निधी मंजूर करवून घ्यावा लागणार आहे. याची लगीनघाई जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सुरु असल्याचे दिस ...
खुल्या जागांवर कचरा न टाकता ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही शहरातील रहिवाशांची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी बुधवारी गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात बोलताना केले. ...
शहरातील मोती तलावात लवकरच भगवान गौतम बुध्दांची मूर्ती उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी बुधवारी येथे केले ...
घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने रामसगाव शिवारात एका मेंढीची शिकार करीत तिला फस्त केले. ...
औरंगाबादहून अकोल्याकडे जाणारी भरधाव बस समोरून येणा-या ट्रकने हुलकावणी दिल्याने घरात घुसली. जालना तालुक्यातील जामवाडीजवळील श्रीकृष्णनगर येथे ही घटना मंगळवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात बसचालकासह १४ प्रवासी जखमी झाले ...