कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास ज्येष्ठ आणि अनुभवी पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने काँग्रेस पक्षात चैतन्याचे वातावरण पसरले असून, कार्यकर्त्यांतही उत्साह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. ...
मदतीस अपात्र ठरविले म्हणून शासनाचा निषेध करीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील दोन मुलांनी सोमवारी येथील तहसील कार्यालयात रॉकेल अंगावर ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. ...
जालना शहरासह जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोमवारी विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या मिरवणुका, शोभायात्रा जयंतीचे विशेष आकर्षण ठरल्या. ...
मच्छिंद्रनाथ चिंचोली येथे सोमवारी दुपारी गावालगत असलेल्या गोठ्याला आग लागली. यामध्ये कृषी अवजारे, कडबा, पाईप असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. आगीचे कारण कळू शकले नाही. ...
लोकमत टाईम्स कॅम्पस क्लब क्रिएटिव्ह ग्रुप, व्हेन्यू पार्टनर हॉटेल अमित यांच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात घेण्यात आलेल्या ज्युनिअर जालना स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचे ग्रॅण्ड फायनल रविवारी अमित हॉटेलमध्ये उत्साही वातावरण झाले. ...
एका गोदामातून डी.जे.चे साहित्य चोरणा-या एका संशयितास कृती दलाच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...