हॉर्वर्ड, कॅब्रिंज, डॅनिश, एमआयटी संस्थेसह अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी संशोधन करुन तयार केलेल्या व्हर्चुअल प्रयोगशाळेचे जालन्यात बुधवारी उदघाटन करण्यात आले. ...
जुना जालन्यातील मिल्लतनगर भागातील एका नाल्यात गुरुवारी सकाळी इमरान नजीर बेग (२७, रा. मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहावर गंभीर जखमा असल्यामुळे हा घातपात असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ...
मुंबईच्या डोंबिवली भागात जिलेटिन कांड्या (स्फोटक तोटे) विक्री प्रकरणात मुंबई पोलिसांनी येथील तीन तरुणांना मंगळवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील एकजण बारावीचा विद्यार्थी आहे. ...
न्यायालयातील कामकाजाला होणा-या विलंबास कंटाळून धाकलगाव (ता.अंबड) येथील सुनील सुभाष लगडे (२८,रा. पीरगैबवाडी ) या युवकाने बुधवारी सकाळी न्यायालयाच्या आवारात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत जिल्ह्यातील ३६३ गावांचा समावेश करण्यात आला असून, हा प्रकल्प शेतक-यांसाठी संजीवनी ठरेल, असा विश्वास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. ...
औरंगाबाद येथील महात्मा गांधी महाविद्यालयात व्हिजिओ पॉलिटेक-२०१८ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्री हिटींग सिस्टीम या प्रोजेक्टने राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक ...
जिल्ह्यात ३७८ कोटी असलेली वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवारी मंठा व घनसावंगी तालुक्यातील पंधरा गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ...