लोकमत सखी मंचच्यावतीने ब्रायडल मेकअप स्पर्धा आणि सौंदर्य कार्यशाळेचे आयोजन शनिवारी पार पडली. मधूर बँक्वेट, मिशन हॉस्पिटलसमोर, दुर्गामाता रोड जालना येथे पार पडलेल्या स्पर्धेत सखींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ...
शहरातील परतूर-आष्टी मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडल्याने या मार्गावर नियमीत अपघात होत असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. एकूणच हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. ...
शहरातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शहरात भूमिगत गटार व्यवस्था उभारण्यात येणार आहे. अटल अमृत अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या या योजनेसाठी पहिल्या टप्प्यात ६८.६९ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यातून सर्वप्रथम सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभार ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात शड्डू ठोकून असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे रविवारी पहाटे एकाच व्यासपीठावर दिसून आले. निमित्त होते ते योगगुरु बाबा रामदेव यांच्या योग प्रशिक्षण शिबिराचे. ...
शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यास एक महिन्याच्या कालावधी शिल्लक आहे. त्यातच १ मार्च पासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या पदवीच्या प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात होत असून, ऐन परीक्षा काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अजब फतवा काढत महाविद् ...
लग्न करून आलेली नवरी दहाव्या दिवशीच अंगावरील सोने, चांदीच्या दागिन्यांसह घरातील रोख रक्कम घेवून पसार झाल्याची घटना परतूर तालुक्यातील संकनपुरी येथे उघडकीस आली. ...
मराठा समाजाने काळानुरुष बदल स्वीकारून समाजातील धनवंतांनी उद्योग, व्यवसायात गुंतवणूक करुन रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे आद सात ठराव शनिवारी येथे आयोजित विभागीय मराठा प्रतिनिधी परिषदेत घेण्यात आले. ...
शहरातील कलश सीडस्च्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण शिबिराचे नियोजन पहिल्याच दिवशी कोलमडल्याचे दिसून आले. ध्वनीक्षेपकासह एलईडी व आसन व्यवस्था करण्यात आयोजक कमी पडल्याने बाबा रामदेव यांनी आयोजकांना सुनावले. ...