लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
कडू कारल्याची शेती ठरली मधुर ! - Marathi News | Bitter farming proved sweet ! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कडू कारल्याची शेती ठरली मधुर !

वडशेद येथील कृष्णा शेनफड कळम यांनी एका एकरामध्ये लागवड केलेल्या कारल्यातून दोन लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. कारल्यात घेतलेल्या खरबुजाच्या आंतरपिकातून त्यांना चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. ...

पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा - Marathi News |  Take immediate measures on water shortage | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करा

पाणीटंचाई निर्माण झालेल्या गावांमध्ये तात्काळ आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश आ. राजेश टोपे यांंनी दिले. या कामात हयगय करणाऱ्या कर्मचाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी वरिष्ठ अधिका-यांना दिल्या. ...

बाराशे भावी पोलिसांनी दिली परीक्षा - Marathi News | Twelveth fate of the police gave the examination | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बाराशे भावी पोलिसांनी दिली परीक्षा

पोलीस मुख्यालयाच्या ५० जागांसाठी शुक्रवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर १२५७ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. ...

रिकाम्या खिशाने पोषण आहार..! - Marathi News | Nutritious nutrition diet ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रिकाम्या खिशाने पोषण आहार..!

अत्यल्प मानधनावर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम करणाऱ्या कामगारांना मागील चार महिन्यांपासूनचे मानधन मिळालेले नाही. ...

जालना महोत्सवाचे आयोजन - Marathi News | Organizing the Jalna Festival | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना महोत्सवाचे आयोजन

शहरात प्रथमच १८ ते २२ मे दरम्यान कलश सिड्स मैदानावर जालना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

इंटरपॉइंट स्थलांतरास शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Oppositioon by farmers to interpoint change migration | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंटरपॉइंट स्थलांतरास शेतकऱ्यांचा विरोध

सर्वपक्षीय शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिका-यांना इंटरपॉइंट स्थलांतरित न करण्याबाबत निवेदन देण्यात आले. ...

कुपोषित मुलांचे प्रकरण; धोका निर्दोष - Marathi News | Malnourished children's episode; Dhoka flawless | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुपोषित मुलांचे प्रकरण; धोका निर्दोष

स्व. शंकरलाल मुंदडा गतिमंद मुलांच्या वसतिगृहात कुपोषणाने २००८ मध्ये किसन या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने संस्थेचे सचिव विरेंद्र धोका यांच्यासह वसतिगृहाचे अधीक्षक आणि मुख्य कार्यकाऱ्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. ...

बेरोजगारांना मिळणार रोजगार - Marathi News | Employment to unemployed | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बेरोजगारांना मिळणार रोजगार

औद्योगिक वसाहतीमधील विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण गुुरुवारी राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

वॉटरग्रीडमधून १७६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to 176 villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वॉटरग्रीडमधून १७६ गावांना शुद्ध पाणीपुरवठा

जिल्ह्यातील जालना, मंठा व परतूर या तालुक्यातील १७६ गावांना २३४ कोटी रुपये खर्चून राबविण्यात येत असलेल्या वॉटरग्रीड योजनेचे काम प्रगतीपथावर आहे. ...