पर्यटन विकास कार्यक्रमातून जिल्ह्यातील शंभू महादेव, नांगरतास, जांबसमर्थ या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामे होणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाची निर्धारित लांबी मुदतीमध्ये पूर्ण न झाल्यामुळे कंत्राटदार कंपनीला प्रतिदिवस १४ लाखांचा दंड आकारण्याच्या सूचना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शनिवा ...
रेशीम उत्पादनातून शेतकऱ्यांना भरघोस नफ्याची हमी आहे. त्यामुळे रेशीम उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यशासन शेतक-यांना रेशीम कोश विक्रीवर प्रती किलो ५० रुपये अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पशुसंवर्धन व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन ख ...
नाफेडने तुरीची आॅनलाईन नोंदणी बुधवार पासून बंद केली. मात्र आधीच आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडकडून नकार दिल्याने जिल्हयातील तूर खरेदीला ब्रेक लागला आहे. ...
भरधाव कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला. देऊळगावराजा-चिखली मार्गावरील दगडवाडी फाट्यावर गुुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. ...
बनावट बियाणे पॅकिंग करून त्याची एजंटमार्फत विक्री करण्याचा उद्योग पोलीस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत उद्ध्वस्त केला.कारवाईत पोलिसांनी ६४ लाख ४२ हजारांचे कपाशी, भाजीपाला बियाणे व पॅकिंग साहित्य जप्त केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षयतृतीयेला जालन्यातील बाजारपेठेतील मरगळ दूर झाल्याचे चित्र होते. सोने, वाहन तसेच टीव्ही, वॉशिंग मशीन, संगणक खरेदीसाठी बाजारात बुधवारी मोठी गर्दी दिसून आली.अक्षयतृतीयेनिमित्त सोन ...