मराठवाड्यातील महसूलचा कारभार सध्या ‘प्रभारीं’च्या खांद्यावर आहे. २८ उपजिल्हाधिकारी आणि ९ तहसीलदारांच्या रिक्त पदांवर अधिकारी नेमण्यात शासनाने दिरंगाई केल्यामुळे सगळा कारभार ढेपाळला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील बाजार समितीमधील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीमकोष खरेदी केंद्रात गुरुवारपासून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी चांगल्या दर्जाच्या रेशीम कोषाची पस्तीस हजार रुपये प्रतिक्विंटलने खरेदी झाली. दिवसभरात एकूण नऊ ...
आयपीएल क्रिकेट सामन्यांवर जालन्यात मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असल्याचे पोलीस कारवायांमधून सातत्याने समोर येत आहे. बुधवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील इन्कम टॅक्स कॉलनीतील एका घरात छापा टाकून संशयित प्रशांत दादाराव म्हस्के (३०) यास ताब्यात घ ...
जुना जालन्यातील कसबा परिसरातल्या अत्यंत वर्दळीच्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिरातील दानपेटी दोन जणांनी पळवली. यातील दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले. गुरुवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. ...
कडक उन्हामुळे आहे त्या पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. याचा फटका जलाशयातील पाणी साठ्याला बसल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. ...
जालना : तालुक्यातील दगडवाडी शिवारात अवैध मार्गाने गारगोटीसदृश दगडांचे उत्खनन सुरू असताना पोलिसांनी अचानक छापा टाकून जवळपास दहा टन गारगोटी सदृश दगड जप्त केला. याची अंदाजित किंमत चाळीस लाख रूपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.दगडवाडी शिवारातील आसपासच्या ...