जाफराबाद तालुक्यातील बोरगाव फदाट येथे शेतवस्ती रस्त्यावरून दोन गटात हाणामारी होऊन या मध्ये पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत ठोबरे,पोहेका भगत राजपूत, डी.आर काहळे, संगीता अशोक फदाट हे जखमी झाले ...
पंतप्रधान सिंचन योजने अंतर्गत जालना जिल्ह्यातील सहा लघू प्रकल्पांना मंजुरी मिळाली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यांमध्ये ४८.६८ टक्के एवढी वाढ होणार असून, या पाण्याच्या माध्यमातून जवळपास ५ हजार २८४ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार ...
जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
टेंभूर्णी येथील ग्रामपंचायतच्या कारभाराची उप लोकआयुक्तांकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करणारा फकीरचंद केदार खंडेकर (रा.टेंभूर्णी) हा फसवणुकीतील आरोपी असल्याचे समोर आले आहे. ...
आपल्या मुलांनाही इंग्रजी शाळेतच शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी पालक आग्रही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. संस्थाचालक पालकांकडून वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली मनमानी शुल्क वसू ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मराठवाडा प्रादेशिक विभागातील रस्त्यांचे चित्र येत्या दीड-दोन वर्षांत पूर्णत: बदललेले असेल, असा दावा मुख्य अभियंता एम.एम.सुरकुटवार यांनी केला. ...