गेल्या वर्षभरापासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्यातून विस्तवही आडवा जात नव्हता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात सर्वांसमोर खोतकर आणि गो ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.४५ च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ...
मंठा तालुक्यातील तळणी येथे पाच शेतक-यांनी टरबुज बीज उत्पादनातून अवघ्या चार महिन्यांत लाखोंचे उत्पन्न मिळविले आहे.परिसरातील शेतकऱ्यात चर्चेचा विषय ठरला आहे. ...
केंद्र आणि राज्यात सत्ता असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालन्याचेच असून, एक कॅबिनेट, एक राज्यमंत्री असे समीकरण जुळून आले आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात विकास कामांचा धडाका सुरू आहे. हा धडाका सुरू असल्याने सर्वत्र अच्छे दिनचे चित्र निर्माण होत आहे. असे ...
मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गात प्रस्तावित करण्यात आलेला इंटरचेंज पॉईंट स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, हा इंटरचेंज पॉईंट बदलल्यास आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गुंडेवाडी, जामवाडी, तांदूळवाडी येथील ग्राम ...
आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची मुहूर्तमेढ शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रोवण्यात येणार आहे. ही संस्था मराठवाड्यातील उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात सिंहाचा वाटा उचलणार असून, यामुळे उद्योगवाढीला चालना मिळण ...
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार रिफायनरी प्रकल्प हा गुजरातला नेण्याऐवजी तो मराठवाड्यात आणावा अशी भूमिका घेऊन एक मे रोजी मराठवाडा अनुशेष निर्मूलन व विकास मंचाच्यावतीने या विषयावर चर्चासत्राचे आयोजन केले होते. ...
सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी जालना दौऱ्यावर येणार आहेत. ...