मौल्यवान गारगोटीच्या दगडाचे अवैध उत्खनन करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना विशेष कृती दलाने ताब्यात घेतले आहे. भोकरदन -सिल्लोड मार्गावर ही कारवाई करण्यात आली. ...
वेतनवाढीच्या मागणीसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा बुधवारी बंद असल्याचे पहावयास मिळाले. ...
तंबाखू सेवनामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांना समोरे जाण्याची वेळ अनेकांवर येत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत साडेसहा लाख नागरिकांपैकी तब्बल २४०० जणांना तंबाखू सेवनामुळे मौखिक आजार जडल्याचे समोर आले आहेत. ...
वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. भोकदरन तालुक्यातील हसनाबाद, प्रल्हादपूर, तसेच घनसावंगी तालुक्यातील जोगळादेवी शिवारात या घटना घडल्या. ...
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाइन जाहीर झाला. निकालात अपेक्षेप्रमाणे मुलींची बाजी मारली आहे. जालना जिल्ह्याचा निकाल ८७.४५ टक्के इतका लागला आहे. ...
वाळू वाहतुकीच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रोहिलागड (ता.अंबड) येथील मंडळाधिका-यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी ताब्यात घेतले. विष्णू भगवानराव जायभाये (४८ रा. उस्मानपुरा, औरंगाबाद) असे लाच स्वीकारणा-या मंडळ ...
जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतीने जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. २८ मे ते ९ जून दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत गाव, तांडे, वाड्या-वस्त्यांवर जाऊन क्षयरुग्णांचा शोध घेऊन मोफत उपचार सुरू करण्यात येणार आहे. ...