सर्व प्रकारची अनुदानित खते ई-पॉस मशीनच्या माध्यमातून विक्री करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाकडून प्रयत्नतही केले जात आहे. मात्र, कृषिसेवा केंद्र चालकांच्या तुलनेत ई-पास मशीनची संख्या अपुरी असल्याने ऐनवेळी गोंधळ उडण्याच ...
: लोकसभेच्या निवडणुकांना अद्याप अवकाश असला तरी, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जालना लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी रविवारी लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या प्रमुख निवडक प ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शासनाने एकीकडे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत मोफत शिक्षण देण्यासाठीचा कायदा केला आहे. असे असतानाच शिक्षणाचा पहिला टप्पा म्हणजेच शाळा प्रवेशाचा होय. या प्रवेशासाठीच काही शिक्षण संस्थांकडून अव्वाच्या सव्वा डोनेशनची मागणी होत अ ...
लोकमत कॅम्पस क्लब आणि अभिजात ट्यूटोरियल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार रोजी एका विशेष सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे हा सेमिनार सांयकाळी ५ त ८ या वेळेत स्वयंवर मंगल कार्यालयात होईल. ...
काही मोजक्या नगरसेवकांच्याच कामांना तांत्रिक व वित्तीय मान्यता मिळत असल्याच्या मुद्यावरून शनिवारी भाजपाचे नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे यांनी मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. ...
बड तालुक्यातील महाकाळा येथे एका इसमाकडून दोन लाख रूपयांचा वीस किलो गांजा शुक्रवारी रात्री पोलिसांनी पकडला. बाळू साहेबराव माहिते (रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) असे त्या इसमाचे नाव आहे. ...
वडीगोद्री ते शहागड मार्गावरील एका ढाब्याजवळ व्यापा-यांना चाकूचा धाक दाखून २० हजार रुपये आणि मोबाईल लंपास करणाºया चोरट्यांना पोलीसांनी घटनेनंतर अवघ्या सहा तासात जेरबंद केले. ...
सोयगाव देवी शिवारात विनापरवाना स्फोटके बाळगल्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून ६ लाख १३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक करून त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे़ ...
कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी बाजारपेठेत सव्वा महिन्यात ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. ...