जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे का ...
जिल्ह्यातील गायरान जमीन आदिवासींच्या नावे करावी या व अन्य मागण्यासांठी सोमवारी एकलव्य ब्रिगेड सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
सावरकर जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या शिक्षकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. शाम दशरथ काळे (३६, रा. चंदनझिरा) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ...
देशी दारू विक्री बंद व्हावी यासाठी आंदोलन करूनही काहीच उपयोग होत नसल्याने संतप्त महिलांनी देशी दारू विक्रेत्याला अडवून अवैध दारू जप्त केली. महिलांचा रौद्र अवतार पाहून दारू विक्रेत्याने धूम ठोकली ...