लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लावलेला सापळा लक्षात आल्याने पंचाने कॉलरला लावलेला व्हॉईस रेकॉर्डर घेऊन धूम ठोकलेला श्रीकृष्ण राऊत हा पोलीस कॉन्टेबल अखेर बुधवारी रात्री जेरबंद झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या ...
अंबड तालुक्यातील ६५ गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वडीगोद्री येथील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
खरीप हंगाम सुरू होऊनही पीककर्ज मिळण्यास अनेक अडचणी येत असल्याने पीककर्ज वाटपाची गती मंदावली होती. मात्र, आता नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका निहाय पीककर्ज मेळावे घेतल्यावर ही कर्जवाटपाची गती वाढली असून, बँका वठणीवर आल्याचे बोलले जात आहे. ...
धामणगाव येथील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी पोलिसांना अनेक वेळा कळवूनही दुर्लक्ष होत होते. बुधवारी संतप्त झालेल्या रणरागिणींनी दारूच्या ठेक्यात घुसून सर्व दारूच्या बाटल्या घराबाहेर आणून फोडल्याने एकच गोंधळ उडाल्याने विक्रेत्यांनी तेथून पळ काढला यावे ...
सहा ते सात वर्षापूर्वी जालनेकरांना हंडाभर पाणी मिळावे म्हणून जो जिवाचा आटापिटा करावा लागला तो जालनेकर नागरिक विशेष करून महिला अद्यापही विसरलेल्या नाहीत. मात्र, आज याच्या नेमकी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. अंबड येथून शुध्द होऊन येणारे पाणी चक्क व्ह ...
जालना तालुक्यातील रेवगाव येथे भगवान शंकर कुमकर यांच्या डोक्यात दगड घालून तीन जणांनी खून केला होता. या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावली ...
गेल्या वर्षी शेंदरी बोंडअळीचे नुकसान झालेल्या जालना तालुक्यातील ४६ गावातील १५ हजार ५४८ शेतक-यांच्या बँक खात्यात गुरुवारी ८ कोटी ३२ लाख रूपये वर्ग करण्यात आले आहे. ...