कन्हैयानगर परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांत निवडणुकीच्या जुन्या वादातून तुंबळ हाणामारी झाली. यात तलवारी, लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने मोठा गोंधळ उडाला होता ...
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे जिल्ह्यातील प्रत्येक बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पीककर्जाच्या दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात यावी. उद्दिष्ट पूर्ण न करणा-या तसेच पीककर्ज वाटपाच्या कामात दिरंगाई करणा-या बँकाविरुद्ध कठ ...
या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असलो तरी ही अंमलबजावणी केवळ नव्याचे नऊ दिवस अशी राहू नये अशाही प्रतिक्रिया महिलांनी प्लास्टिक बंदीवर बोलताना व्यक्त केल्या.तर काहींनी दंड आकारणी चुकीचे असल्याचेही मत प्रदर्शित केले. ...
भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रूक येथे आई व तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ही आत्महत्या आहे की, घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
सर्वसामान्य जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यावर भर देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा मतदार संघातील बुथ कमिटीचे काम यशस्वीपणे पार पाडावे, असे आवाहन माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी रविवारी येथे बोलताना केले. ...
एप्रिल महिन्यामध्ये ज्या शेतक-यांनी मिरचीची लागवड केली. त्या शेतक-यांना फायदा झाला असून सध्या तालुक्यात मिरचीला चांगला भाव मिळत असल्यामुळे येथील शेतक-यांना अच्छे दिन पाहायला मिळत आहेत. ...
विना परवाना वीज वापर केल्यास वीज वितरणकडून दंड आकारल्याच्या असंख्य घटना आहेत. परंतु कोटेशन भरूनही वीज जोडणी न केल्याने वीज वितरणला जिल्हा ग्राहक मंचाने ३० हजारांचा दंड ठोठावला आहे. ...
भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या अनेक कामांमध्ये निकष डावलून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी आ. चंद्रकांत दानवे यांनी शनिवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...