दिशानगरी येथे अज्ञात चार ते पाच चोरट्यांनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून रोख रकमेसह दागिने लंपास केले. याची अंदाजित किंमत दोन लाख रूपये होते. ही घटना बुधवारी मध्यरात्री दरम्यान घडली. ...
भरधाव दुचाकीवरून येवून धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबविणाऱ्या तीन चोरट्यांपैकी दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुरूवारी या दोन आरोपींकडून ४३ हजार रूपयांचे दागिने जप्त केले आहेत. ...
जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी लवकरच नवीन प्रस्ताव तयार करण्यात येणार असल्याची माहिती दूग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने बदनापूर तालुक्यातील राजूर, दाभाडी येथे गुरूवारी भेट देऊन तपासणी केली असता, कृषी विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली. यामुळे दाभाडी येथील १४ तर अन्य तीन कृषी परवाने निलंबित करण्यात आली. ...
जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. बुधवारी अचानक केलेल्या वाहन तपासणीमध्ये ८० वाहन धारकांना कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास पंचवीस हजार रूपयांचा दंड वसूल केल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस न ...
परतूर तालुक्यातील आष्टी येथील पाटील गल्लीतील केशव थोरात यांच्या घरातून महिलेच्या अंगावरील दागिन्यासह रोख ५ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. ...
दूध सकंलन वाढविण्यासाठी एरवी शेतकऱ्यांचे उंबरठे झिझविणा-या शासकीय दूध संकलन विभागाला यावेळी प्रथमच अतिरिक्त दूध संकलनाचा प्रश्न निर्माण झाल्याने हा विभाग हवालदिल झाला आहे. बुधवारी जालना येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर जवळपास चाळीस हजार लिटर दूध असले ...