जाफराबाद तालुक्यातील डोणगाव येथील एका शेतकयाच्या शेतातील घराला लागलेल्या आगीत ९ लाखाचे नुकसान झाले आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी विशेष मोहीम राबवत दोन मोबाईल चोर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेने आज विशेष मोहिम राबवत दोन मोबाईल चोरांना ताब्यात घेतले. ...
नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांतील पाणी अखेर मराठवाड्याच्या दिशेने झेपावले आहे. ...
फळे,भाजीपाला : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा, फुलकोबीचे दर चालू आठवड्यात घसरले आहेत़ ...
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे मंगळवारी रात्री चोरट्यांनी धुमाकुळ घातला. ...
जालना जिल्हा पोलिस दलाच्यावतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी राष्ट्रीय एकता दौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
मुख्यमंत्री महोदय वातानुकुलीत कार्यालय सोडून मराठवाड्यात या; म्हणजे दुष्काळाची तीव्रता कळेल ...
पोलिसांच्यावतीने विशेष मोहीम राबवत आठ रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली. ...
जिल्ह्यात आज एकाच वेळी कारवाईची मोहिम राबविण्यात आली. ...