शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करताना रविवारी तीन युवकांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी सोमवारी दोन मयत युवकांच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट नगर पालिकेमध्ये आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता ...
जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ...
जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दुधाचे थकेलेले पाच कोटी रूपये अखेर प्राप्त झाले असून, त्यातील अडीच कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे. ...
वाळकेश्वर ता.अंबड येथील कोल्हापुरी बंधाऱ्याजवळ अवैध वाळू तस्करांनी पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रसंगावधान दाखवून पोलिसांनी तेथून वेळीच स्वत:ला सावरल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे सांगण्यात आले. ...
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथे नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा डेंग्यूसदृश तापाने मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शुक्रवारी आरोग्य विभागाच्या एका पथकाने गावात पाहाणी केली. ...
दरवर्षी विविध प्रकारचे देखावे सादर करुन हजारो गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या चमनचा राजा गणेश मंडळाने यावर्षी भगवान विष्णूच्या दशावताराच्या देखावा सादर करुन जालनेकरांचे लक्ष वेधले आ ...
प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. ...