भोगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळूउपसा करणाऱ्या दोघांना गोंदी पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जेसीबी मशीन, ट्रॅक्टरसह २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
जीवरेखा धरणातून शेतीसाठी पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले असतानाही धरण परिसरातील काही शेतकरी पाण्याची चोरी करीत असल्याचे तक्रारी येताच मंगळवारी पोलीस, महसूल व पाटबंधारे विभागाने विद्युत पुरवठा खंडित करुन एक इलेक्ट्रिक मोटार पंप, दहा बंडल केबल साहित्य ...
सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली. ...
आली माझ्या घरी ही दिवाळी... काटा रुते कुणाला...ऋुणानुबंधाच्या गाठी...ने.. मजसी ने.. परत मात्रुभूमीला... या आणि अशा अनेक भाव, भक्ती, हिंदी गाण्यांनी जालेकनरांच्या दिवाळीचा श्रीगणेशा झाला. ...
विविध बँक ग्राहकांच्या सोयीसाठी असलेले एटीएम सुरक्षेअभावी आता चोरट्यांच्याही सोयीचे होऊ लागल्याचे चित्र शुक्रवारी मध्यरात्रीनंतर लोकमत टीमने केलेल्या स्टिंग आॅपरेशनद्वारे समोर आले आहे. ...