लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जालन्यात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत - Marathi News | Two accused arrested in robbery case in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात घरफोड्या करणारे दोन सराईत गुन्हेगार अटकेत

शहरात ४ घरफोड्या करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...

जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी - Marathi News | Danav-Khotkar's dispute for Jalna Lokasabha | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी

खोतकरांनी दंड थोपटले आता दानवे शड्डु ठोकणार की जमीन घट्ट पकडून खेळणार?  ...

अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे - Marathi News | Need to take the initiative to organ donation | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे

अवयवदानासाठी पुढाकार घेणे गरजेचे असून अवदान काय करावे? काय करू नये? किती तासात करावे, याची जनजागृती करण्यासाठी ४० दिवसाची पदयात्रा काढण्यात आली आहे. ...

भरारी पथकाकडून अचानक तपासणी - Marathi News | Sudden investigation by the flying squad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भरारी पथकाकडून अचानक तपासणी

जालना शहरातील पाच कापड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांची शुक्रवारी जीएसटीच्या राज्य विभागाकडून अचानक झाडाझडती घेण्यात आली. ...

बंद सिग्नल पुन्हा सुरू होणार - Marathi News | Closed signals will resume | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बंद सिग्नल पुन्हा सुरू होणार

सिग्नल दुरूस्त करण्यासाठी जालन्यातील उद्योजकांनी पुढकार घेत हे सिग्नल सुरू करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ...

जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...! - Marathi News | 40 percent of the mud in Jui Dam! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुई धरणात साचलाय ४० टक्के गाळ...!

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील जुई धरणात ४० टक्के गाळ साचला आहे. ...

अनेक नागरिक धान्यापासून वंचित - Marathi News | Many people are deprived of grains | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनेक नागरिक धान्यापासून वंचित

केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील ३३ टक्के जनता स्वस्त धान्यापासुन वंचित राहिली असल्याचे प्रतिपादन आरोप आॅल इंडिया फेअर प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनचे राष्ट्रीय सरचिटणीस विश्वंभर बसू यांनी केले. ...

गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The accused were given the rumors of the offense | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या

विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात गोंदी पोलिसांना बुधवारी यश आले आहे. ...

दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी - Marathi News | Do not be afraid of drought, the government will support you | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळाला घाबरुन जाऊ नका, सरकार तुमच्या पाठीशी

शासन व लोकप्रतिनिधी म्हणून मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहे, असे राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. ...