अंबड तालुक्यातील महाकाळा येथे श्रीराम मंदिराची उभारणी सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आली आहे. रविवारी मंदिराचा पाया खोदत असताना आठ फूटावर दोन महादेवाच्या मूर्ती आणि एक कुंड सापडले. ...
दिवसभरात फक्त मेथीच्या भाजी विक्रीतून केवळ २५० रूपये हाती येतात. त्यामुळे ठोक पाच- पन्नास रूपयात व्यापाऱ्यांना स्वस्तात दिलेला भाजीपाला परवडतो. अशी आपबिती अंकुश पांडुरंग सांगळे (मालेगाव खुर्द) या शेतकºयाने सांगितली आहे. ...
भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली ...
लेहा परिसरात शनिवारी पाण्याच्या शोधात असलेला एक कोल्हा विहिरीत पडल्याने मोठा गोंधळ उडाला. या कोल्ह्याला वाचविण्यासाठी गावकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला. ...