बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली. ...
मानवाने जे संशोधन केले आहे. त्याच्या निर्मितीवर अधिकार सांगणे म्हणजेच बौद्धिक स्वामित्व असल्याचे मत उप. प्राचार्य डॉ. शिवशंकर घुमरे यांनी व्यक्त केले आहे. ...
अरे खोप्यामंधी खोपा जसा सुगरणीने इनला.. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पक्षाचे वर्णन आपल्या कवितेत केले आहे. त्या सुगरणीच्या विणीचा हंगाम सध्या सर्वत्र बहरत आहे ...
वेगवेगळ्या ठिकाणांहून नामांकित कंपनीचे चोरून आणलेले मोबाईल विक्री करण्याच्या हेतुने रेल्वेस्थानक भागात ग्राहकांच्या शोधात असलेल्या एकाला मंगळवारी रात्री अटक केली ...
डीरामसगाव येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाकडे तीन महिन्यांपासून पाठपुरावा करुनही गावात पाण्याची सुविधा न केल्याने संतप्त महिलांनी बुधवारी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले ...