लाईव्ह न्यूज :

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
सहा महिन्याच्या गर्भवतीचा खून प्रकरणात सहा जणांना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for six people in the case of murder of a six-month pregnant woman | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सहा महिन्याच्या गर्भवतीचा खून प्रकरणात सहा जणांना जन्मठेप

सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात सात साक्षीदार तपासण्यात आले. ...

केंद्रीय पथकाचा मंठा तालुक्यात धावता दौरा, चार गावांतील पिकांची केली पाहणी - Marathi News | The central team made a tour of Mantha taluka, inspected crops in four villages | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केंद्रीय पथकाचा मंठा तालुक्यात धावता दौरा, चार गावांतील पिकांची केली पाहणी

केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन अधिकाऱ्यांचा पथकात समावेश  ...

'खरीप, रब्बी दोन्ही हातचे गेलं, आमचे कंबरडे मोडलं'; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो - Marathi News | Kharif, Rabi went with lost, broke our backs; Taho of farmers before the central team | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'खरीप, रब्बी दोन्ही हातचे गेलं, आमचे कंबरडे मोडलं'; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचा टाहो

पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे ...

शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारली; दोन प्रकरणात कृषी सहायकासह पर्यवेक्षक लाचेच्या जाळ्यात - Marathi News | accepted bribes from farmers; In two cases, supervisors along with agricultural assistants were caught in bribery nets | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्यांकडून लाच स्वीकारली; दोन प्रकरणात कृषी सहायकासह पर्यवेक्षक लाचेच्या जाळ्यात

शेततळ्याचे आणि फळबाग लागवडीचे बिल काढण्यासाठी घेतली लाच ...

'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी  - Marathi News | 'Give help before the coming kharif season', demand of drought affected farmers to the central team | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'येणाऱ्या खरीप हंगामापूर्वी मदत द्या', दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची केंद्रीय पथकाकडे मागणी 

तीन तासांत पाच गावांतील पिकांची पाहणी करून केंद्रीय पथक परतले ...

२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा - Marathi News | Ready for further battle if Marathas do not get reservation by December 24 - Manoj Jarange Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४ डिसेंबरपर्यंत आरक्षण न मिळाल्यास..; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांपासून सदस्यांनी राजीनामे दिलेत. त्यावर खोलात जावे लागेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं. ...

जालन्यात भरदिवसा पाच राऊंड फायर, तरुणाच्या हत्येनंतर तणावाची स्थिती - Marathi News | Gajanana Taur Murder: Five rounds of fire during the day, tension in Jalna after killing of youth | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात भरदिवसा पाच राऊंड फायर, तरुणाच्या हत्येनंतर तणावाची स्थिती

इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या रूग्णालयात ...

'उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी'; केंद्राच्या अध्यादेशाची स्वाभिमानीकडून होळी - Marathi News | 'Decision to ban ethanol production from sugarcane is Tughalaki'; the Center's Ordinance Holi by Swabhimani | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'उसापासून इथेनॉलनिर्मिती बंदीचा निर्णय तुघलकी'; केंद्राच्या अध्यादेशाची स्वाभिमानीकडून होळी

अधिकचे उत्पन्न घटणार असल्याने साखर कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप ...

वीजचोरांना दणका! जालन्यात आठ महिन्यांत ५२२ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Action on electricity thieves! 522 cases were registered in Jalana in eight months | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वीजचोरांना दणका! जालन्यात आठ महिन्यांत ५२२ जणांवर गुन्हे दाखल

ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देश ...