लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jalana (Marathi News)

खास आपल्यासाठी
जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड - Marathi News | 15 schools in Jafarabad taluka | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जाफराबाद तालुक्यातील १५ शाळेची निवड

पाणी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा अतंर्गत शालेय विद्यार्थ्यांना पाणी, निसर्ग, पर्यावरण व जलसंधारण या विषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने तालुक्यातील निवडक पंधरा माध्यमिक शाळांमध्ये ‘निसर्ग धमाल शाळा’ हा उपक्रम राबाविण्यात येत आहे. ...

पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त - Marathi News | 193 posts of Police Patels vacant | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलीस पाटलांची १९३ पदे रिक्त

भोकरदन व जाफाराबाद तालुक्यातील २५५ गावांमध्ये ६२ पोलिस पाटील कार्यरत असून, १९३ गावांचे पद रिक्त आहे. ...

पत्नीचा छळ; आरोपीस दीड वर्षाची शिक्षा - Marathi News | Wife's persecution; Apex 1 year sentence | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पत्नीचा छळ; आरोपीस दीड वर्षाची शिक्षा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याबद्दल न्यायालयाने आरोपी असलेल्या पतीस दीड वर्षा$ची सक्त मजूरीची शिक्षा व पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. ...

खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन - Marathi News | Four suspension giving false information | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोटी माहिती दिल्याने चौघांचे निलंबन

पाणीटंचाईच्या मुद्यासह दुष्काळी स्थितीबाबतची माहिती खोटी सादर केल्याबदल संतप्त झालेल्या जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दोन तलाठी आणि दोन ग्रामसेवकांवर निलंबनाचे आदेश शुक्रवारी दिले. ...

महावितरणचे दुरुस्तीचे काम करत असतात शॉक लागून मजूराचा मृत्यू - Marathi News | Mahavitaran's repair works, shock deaths and death of laborers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महावितरणचे दुरुस्तीचे काम करत असतात शॉक लागून मजूराचा मृत्यू

गावठाण फिटरचे काम सुरू असतांना एका मजूराचा शॉक लागून मृत्यू झाला. ...

जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा गोंधळ - Marathi News | Farmers' agitation over irrigation wells in Jalna Zilla Parishad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हा परिषदेत सिंचन विहिरींच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांचा गोंधळ

भागृहात ठिय्या मांडत त्यांनी प्रशासनाविरुध्द जोरदार घोषणाबाजी केल्याने मोठा गोंधळ उडाला.   ...

मैत्रेय गुंतवणूक प्रकरणातील दोन संशयित ताब्यात - Marathi News | Two suspects arrested in the Maitreya Investigation case | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मैत्रेय गुंतवणूक प्रकरणातील दोन संशयित ताब्यात

मैत्रेय गुंतवणूक प्रकरणातील गुन्ह्यात अटक असलेल्या दोन संशयितांना सदर बाजार पोलिसांनी नाशिक कारागृहातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे ...

३० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police action against sand smugglers | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३० लाखांचा मुद्देमाल जप्त

जाफराबाद पोलीसांनी देऊळझरी येथील पूर्णा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या ७ जणांविरुध्द धडक कारवाई करुन ३० लक्ष ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ९ आरोपी विरुद्ध बुधवारी रात्री ऊशीरा जाफराबाद पोलिसात गुन्हा दाखल केला ...

कुस्ती कितीही खेळवा, बाजी मी मारणार- दानवे - Marathi News | Anything to play wrestling, I will win finally- Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कुस्ती कितीही खेळवा, बाजी मी मारणार- दानवे

कुस्ती स्पर्धा कितीही झाल्या तरी त्यात शेवटचे बक्षीस हे आपणच जिंकणार, असा टोला खा. दानवेंनी लगावल्याने सभागृहात एकच हशा पिकाला ...